रिंगो स्टार
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
रिचर्ड स्टार्की तथा रिंगो स्टार (जुलै ७, इ.स. १९४० - ) हा इंग्लिश संगीतकार आहे. हा बीटल्स या संगीतसमूहात ड्रम्स वाजवत असे.
| कृपया या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा. अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा. |
|
||||||||||||||||||||||||||||||||