राष्ट्रीय खेळ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

देशांचे संकलन त्यांच्या सर्वाधिक लोकप्रिय खेळांनुसार केले आहे.

  • किती देशांत एखादा खेळ सर्वाधिक लोकप्रिय हे कंसामधिल आकडादर्शवितो

अमेरीकन फुटबॉल (१)[संपादन]

देश / क्षेत्र लोकसंख्या
अमेरिकेची संयुक्त संस्थाने ३००,३२२,७८४

तिरंदाजी (१)[संपादन]

देश / क्षेत्र लोकसंख्या
भूतान २,१८५,५६९

ऑस्ट्रेलियन फुटबॉल (१)[संपादन]

देश / क्षेत्र लोकसंख्या
ऑस्ट्रेलिया २०,०००,०००
नौरू २५,०००

बेसबॉल (८)[संपादन]

देश / क्षेत्र लोकसंख्या
जपान १२८,०८५,०००
व्हेनेझुएला २६,७४९,०००
तैवान २२,८९४,३८४
क्युबा ११,२६९,०००
डॉमिनिकन प्रजासत्ताक ८,८९५,०००
निकाराग्वा ५,४८७,०००
प्युरतो रिको ३,९१२,०५४
पनामा ३,२३२,०००

बास्केटबॉल (३)[संपादन]

देश / क्षेत्र लोकसंख्या
फिलिपाईन्स ८३,०५४,०००
लिथुएनिया ३,४३१,०००
लात्व्हिया २,३०७,०००

क्रिकेट (१८)[संपादन]

देश / क्षेत्र लोकसंख्या
भारत १,१६९,०१६,०००
पाकिस्तान १५६,७७०,०००
बांगलादेश १४७,३६५,३५२
नेपाळ २७,१३३,०००
ऑस्ट्रेलिया २०,८३५,०००
श्रीलंका २०,७४३,०००
संयुक्त अरब अमिराती ४,४९६,०००
जमैका २,६५१,०००
त्रिनिदाद आणि टोबॅगो १,३०५,०००
गियाना ७५१,०००
बहामास ३२३,०००
बार्बाडोस २७९,२५४
सेंट लुसिया १६०,७६५
ग्रेनेडा १०३,०००
अँटिगा आणि बार्बुडा ८२,७८६
बर्मुडा ६५,७७३
केमन आइलन्डस्‌ ४५,०१७
सेंट किट्स आणि नेविस ४२,६९६

सॉकर (१२८)[संपादन]

देश / क्षेत्र लोकसंख्या
चीन १,३२१,८५२,०००
इंडोनेशिआ २२२,७८१,०००
ब्राझिल १८७,१०४,८५१
रशिआ १४२,४००,०००
नायजेरिआ १३१,५३०,०००
मेक्सिको १०७,०२९,०००
व्हिएटनाम ८४,२३८,०००
जर्मनी ८२,६८९,०००
इथिओपिआ ७७,४३१,०००
एजिप्त ७४,०३३,०००
तुर्कस्थान ७३,१९३,०००
इराण ६९,५१५,०००
थायलंड ६४,२३३,०००
फ्रांस ६०,४९६,०००
इटली ५८,०९३,०००
Democratic Republic of the Congo ५७,५४९,०००
इंग्लंड ५०,७१४,०००
म्यानमार ५०,५१९,०००
दक्षिण कोरिआ ४७,८१७,०००
दक्षिण आफ्रिका ४७,४३२,२५७
युक्रेन ४६,४८१,०००
स्पेन ४३,०६४,०००
कोलंबिआ ४१,६००,०००
आर्जेन्टिना ३८,७४७,०००
पोलंड ३८,५३०,०००
टांझानिआ ३८,३२९,०००
सुदान ३६,२३३,०००
केनया ३४,२५६,०००
अल्जेरिआ ३२,८५४,०००
अफगाणिस्थान ३१,५००,०००
मोरोक्को ३१,४७८,०००
युगांडा २८,८१६,०००
इराक २८,८०७,०००
पेरृ २७,९६८,०००
उझबेगिस्थान २६,५९३,०००
मलेशिआ २५,३४७,०००
साउदी अरेबिआ २४,५७३,०००
उत्तर कोरिआ २२,४८८,०००
घाना २२,११३,०००
रोमानिआ २१,७११,०००
येमेन २०,९७५,०००
मोझांबिक १९,७९२,०००
सिरीआ १९,०४३,०००
Côte d'Ivoire(Ivory Coast) १८,१५४,०००
नेदर्लॅन्डस्‌ १६,३३७,०००
कॅमेरुन १६,३२२,०००
चिली १६,२९५,०००
अँगोला १५,९४१,०००
नायजर १३,९५७,०००
माली १३,५१८,०००
बुरकिना फासो १३,२२८,०००
Ecuador १३,२२८,०००
झिंबाब्वे १३,०१०,०००
मालावी १२,८८४,०००
ग्वाटेमाला १२,५९९,०००
झांबिआ ११,६६८,०००
सेनेगाल ११,६५८,०००
ग्रीस ११,१२०,०००
पोर्तुगाल १०,५६९,५९२
झेक रिप्बलिक १०,२२०,०००
ट्युनिशिआ १०,१०२,०००
हंगेरी १०,०९८,०००
सर्बिआ ९,७७८,९९१
बेलारूस ९,७५५,०००
चाद ९,७४९,०००
Guinea ९,४०२,०००
बोलिव्हिआ ९,१८२,०००
स्विडन ९,०४१,०००
रवांडा ९,०३८,०००
Haiti ८,५२८,०००
बेनिन ८,४३९,०००
अझरबॉजान ८,४११,०००
सोमालिआ ८,२२८,०००
ऑस्ट्रिआ ८,१८९,०००
बल्गेरिआ ७,७२६,०००
बुरुंडी ७,५४८,०००
स्विट्‍झर्लॅड ७,२५२,०००
होंडुरास ७,२०५,०००
इस्रायल ७,०२६,०००
हाँग काँग ६,९८०,०००
एल्‌ साल्वादोर ६,८८१,०००
ताजिगिस्थान ६,५०७,०००
पॅराग्वे ६,१५८,०००
टोगो ६,१४५,०००
लिबीआ ५,८५३,०००
जॉर्डन ५,७०३,०००
Sierra Leone ५,५२५,०००
डेन्मार्क ५,४३१,०००
स्लोव्हाकिआ ५,४०१,०००
किरगिस्थान ५,२६४,०००
स्कॉट्लँड ५,०९४,८००
तुर्केमिस्थान ४,८३३,०००
नॉर्वे ४,६२०,०००
क्रोएशिआ ४,५५१,०००
जॉर्जिआ ४,४७४,०००
इरिट्रिआ ४,४०१,०००
कोस्टा रिका ४,३२७,०००
सिंगापूर ४,३२६,०००
Moldova ४,१४८,०००
Central African Republic ४,०३८,०००
Republic of the Congo ३,९९९,०००
Bosnia and Herzegovina ३,९०७,०००
Palestinian territories ३,७०२,०००
लेबेनॉन ३,५७७,०००
उरुग्वे ३,४६३,०००
लायबेरिआ ३,२८३,०००
अल्बानिआ ३,१३०,०००
Mauritania ३,०६९,०००
अर्मेनिआ ३,०१६,०००
कुवेत २,६८७,०००
ओमान २,५६७,०००
Republic of Macedonia २,०३४,०००
नामिबिआ २,०३१,०००
स्लोव्हेनिआ १,९६७,०००
लेसेथो १,७९५,०००
बोट्‍स्वाना १,७६५,०००
Guinea-Bissau १,५८६,०००
The Gambia १,५१७,०००
Gabon १,३८४,०००
इस्टोनिआ १,३३०,०००
मॉरिशस १,२४५,०००
स्वाझिलँड १,०३२,०००
बहारिन ६९८,५८५
Montenegro ६३०,०००
Maldives ३५९,००८
आइसलँड ३०५,३०९
São Tomé and Príncipe १५७,०००

अश्वारोहण (१)[संपादन]

देश / क्षेत्र लोकसंख्या
हाँग काँग ७,०४१,०००

हर्लिंग (१)[संपादन]

देश / क्षेत्र लोकसंख्या
आयर्लंड ५,९५०,१४८

आइस हॉकी (२)[संपादन]

देश / क्षेत्र लोकसंख्या
कॅनडा ३२,६६८,०००
फिनलँड ५,२७६,५७१

किक्‌ बॉक्सिंग (२)[संपादन]

देश / क्षेत्र लोकसंख्या
कंबोडिआ १४,०७१,०००
लाओस ५,९२४,०००

रग्बी लिग (१)[संपादन]

देश / क्षेत्र लोकसंख्या
पापुआ न्यू गिनी ५,८८७,०००

रग्बी युनियन (६)[संपादन]

देश / क्षेत्र लोकसंख्या
न्यू झिलॅन्ड ४,०२८,०००
वेल्स्‌ २,९५८,६००
फिजी ९०५,०००
सामोआ १८५,०००
टोंगा १०२,०००
कुक आइलन्डस्‌ १८,७००

कुस्ती(१)[संपादन]

देश / क्षेत्र लोकसंख्या
मंगोलिया २,६४६,०००


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.