रामनाथपुरम

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(रामनादपूरम या पानावरून पुनर्निर्देशित)

रामनाथपुरम भारताच्या तमिळनाडू राज्यातील एक शहर आहे.

हे शहर रामनाथपुरम जिल्ह्याचे प्रशासकीय केंद्र आहे.