रामगुप्त

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

रामगुप्त हा समुद्रगुप्त गुप्त सम्राटाचा जेष्ठ पुत्र होता व काही काल राज्यकर्ता होता. परंतु इतिहासकारांच्या मते हा प्रभावी राज्यकर्ता नव्हता. चंद्रगुप्त विक्रमादित्याने त्याला हटवून गुप्त साम्राज्याचा सम्राट बनला.

भगवतोर्हतः चन्द्रप्रभस्य प्रतिमेऽयं कारिता महाराजाधिराज-श्री-रामगुप्तेन उपदेशात् पाणिपात्रिक-चन्द्रक्षमाचार्य्य-क्षमण-श्रमण-प्रशिष्य-आचार्य्य सर्प्पसेन-क्षमण-शिष्यस्य गोलक्यान्त्या-सत्पुत्रस्य चेलु-क्षमणस्येति || || रामगुप्तची नोंद असलेले विदिशाजवळ सापडलेला शिलालेखावरील उल्लेख इस. ३७५