राज बब्बर
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
| कृपया या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा. अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा. |
| राज बब्बर | |
|---|---|
| जन्म | राज बब्बर |
| राष्ट्रीयत्व | भारतीय |
| कार्यक्षेत्र | अभिनय |
राज बब्बर (जून २३, इ.स. १९५२ - हयात) हे हिंदी भाषेमधील चित्रपटअभिनेते व भारतीय राजकारणी आहेत.