राजा तोडरमल

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(राजा तोरडमल या पानावरून पुनर्निर्देशित)

राजा तोडरमल (?? - ८ नोव्हेंबर, इ.स. १५८९:लाहोर, पाकिस्तान) हे अकबर या मोगल सम्राटाचे अर्थमंत्री होते. ते अलवर-भरतपूर जवळील हरसाना गावाचे होते. यांनी अकबराच्या कारकिर्दीत प्रथमच करप्रणाली व जमाखर्च यांची सुरुवात केली.