रमाकांत सोयरु आंगले

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

रमाकांत सोयरू आंगले ( जानेवारी १,इ.स. १९५०) हे भारतीय राजकारणी आहेत. ते भारतीय जनता पक्षाचे उमेदवार म्हणून इ.स. १९९९च्या लोकसभा निवडणुकांमध्ये गोवा राज्यातील मुरगाव लोकसभा मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेले.