रनर (क्रिकेट)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(रनर, क्रिकेट या पानावरून पुनर्निर्देशित)

क्रिकेटमध्ये रनर हा दुखापत झालेल्या फलंदाजाऐवजी धावा पळणारा खेळाडू असतो. क्रिकेटचा २५वा नियमानुसार हा बदली खेळाडू घेता येतो.