रणजित देसाई

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
रणजित देसाई
पूर्ण नाव रणजित रामचंद्र देसाई
जन्म एप्रिल ८, १९२८
कोल्हापूर, महाराष्ट्र
मृत्यू मार्च ६, १९९२
मुंबई, महाराष्ट्र
कार्यक्षेत्र साहित्य
राष्ट्रीयत्व भारतीय
भाषा मराठी
साहित्यप्रकार कादंबरी, नाटक, ललित
प्रसिद्ध साहित्यकृती स्वामी
पुरस्कार पद्मश्री
वडील रामचंद्र देसाई

रणजित देसाई(रणजित रामचंद्र देसाई) (एप्रिल ८, १९२८ - मार्च ६, १९९२) हे प्रसिद्ध मराठी कादंबरीकार होते. त्यांच्या ऐतिहासिक कादंबर्‍या विशेष प्रसिद्ध आहेत. छत्रपती शिवाजीमहाराजांच्या जीवनावरील श्रीमान योगी आणि थोरले माधवराव पेशवे यांच्या जीवनावरील स्वामी, या कादंबर्‍यांना मराठी साहित्यविश्वात मानाचे स्थान आहे.

प्रकाशित साहित्य[संपादन]

नाव साहित्यप्रकार प्रकाशन प्रकाशन वर्ष (इ.स.)
अभोगी कादंबरी मेहता पब्लिशिंग हाऊस १९८७
पावनखिंड कादंबरी मेहता पब्लिशिंग हाऊस १९८१
प्रतीक्षा कादंबरी मेहता पब्लिशिंग हाऊस
बारी कादंबरी मेहता पब्लिशिंग हाऊस १९५८
माझा गांव कादंबरी मेहता पब्लिशिंग हाऊस १९६०
राजा रविवर्मा कादंबरी मेहता पब्लिशिंग हाऊस १९८४
राधेय कादंबरी मेहता पब्लिशिंग हाऊस १९७३
लक्ष्यवेध कादंबरी मेहता पब्लिशिंग हाऊस १९८४
शेकरा कादंबरी मेहता पब्लिशिंग हाऊस
श्रीमान योगी कादंबरी मेहता पब्लिशिंग हाऊस १९६८
समिधा कादंबरी मेहता पब्लिशिंग हाऊस १९७९
स्वामी कादंबरी मेहता पब्लिशिंग हाऊस १९६०
आषाढ कथासंग्रह मेहता पब्लिशिंग हाऊस
आलेख कथासंग्रह
कालवा कथासंग्रह
कणव कथासंग्रह
कमोदिनी कथासंग्रह मेहता पब्लिशिंग हाऊस
कातळ कथासंग्रह मेहता पब्लिशिंग हाऊस १९६५
कालवा कथासंग्रह
गंधाली कथासंग्रह मेहता पब्लिशिंग हाऊस १९७१
जल कथासंग्रह
जाणे कथासंग्रह
प्रपात कथासंग्रह मेहता पब्लिशिंग हाऊस
बाबुल मोरा कथासंग्रह मेहता पब्लिशिंग हाऊस
मधुमती कथासंग्रह मेहता पब्लिशिंग हाऊस १९८२
मेखमोगरी कथासंग्रह मेहता पब्लिशिंग हाऊस
मेघा कथासंग्रह मेहता पब्लिशिंग हाऊस
मोरपंखी सावल्या कथासंग्रह मेहता पब्लिशिंग हाऊस १९८४
रूपमहाल कथासंग्रह मेहता पब्लिशिंग हाऊस १९५८
वैशाख कथासंग्रह मेहता पब्लिशिंग हाऊस
संकेत कथासंग्रह मेहता पब्लिशिंग हाऊस
कांचनमृग नाटक मेहता पब्लिशिंग हाऊस २०००
गरुडझेप नाटक १९७४
तुझी वाट वेगळी नाटक मेहता पब्लिशिंग हाऊस २००१
धन अपुरे नाटक १९८४
पंख जाहले वैरी नाटक मेहता पब्लिशिंग हाऊस २०००
पांगुळगाडा नाटक मेहता पब्लिशिंग हाऊस २००१
रामशास्त्री नाटक १९८३
लोकनायक नाटक मेहता पब्लिशिंग हाऊस १९८३
वारसा नाटक
श्रीमान योगी नाटक मेहता पब्लिशिंग हाऊस
सावली उन्हाची नाटक मेहता पब्लिशिंग हाऊस २००१
स्वरसम्राट तानसेन नाटक मेहता पब्लिशिंग हाऊस १९७५
स्वामी नाटक १९७५
हे बंध रेशमाचे नाटक १९७२
संचित ललित मेहता पब्लिशिंग हाऊस
स्नेहधारा ललित मेहता पब्लिशिंग हाऊस

पुरस्कार[संपादन]

बाह्य दुवे[संपादन]


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.