यांगून

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(रंगून या पानावरून पुनर्निर्देशित)
यांगून
ရန်ကုန်

DTYangon162.jpg
यांगून is located in बर्मा
यांगून
यांगूनचे बर्मामधील स्थान

गुणक: 16°48′″N 96°09′″E / <span class="geo-dec geo" title="नकाशे, आकाश चित्रे, व इतर माहिती एक्स्प्रेशन त्रुटी: अनोळखी / कार्यवाहक एक्स्प्रेशन त्रुटी: अनोळखी / कार्यवाहक संबंधी">एक्स्प्रेशन त्रुटी: अनोळखी / कार्यवाहक, एक्स्प्रेशन त्रुटी: अनोळखी / कार्यवाहक

देश बर्मा ध्वज बर्मा
क्षेत्रफळ ५९८.८ वर्ग किमी
लोकसंख्या  
  - शहर ४३,४८,०००
http://www.yangoncity.com.mm/


यांगून शहरातील श्वेडागौन पॅगोडा

यांगून हे म्यानमार देशातील सर्वात मोठे शहर व देशाचे आर्थिक, शैक्षणिक व सांस्कृतिक केंद्र आहे. १९४८ सालापासुन यांगून ही स्वतंत्र म्यानमारची राजधानी होती, पण मार्च २००६ मध्ये देशातील लष्करी राजवटीने राजधानी नेपिडो ह्या नवीन वसवण्यात आलेल्या शहरात हलवली.

वैयक्‍तिक साधने
नामविश्वे

अस्थिर
क्रिया
सुचालन
साधनपेटी
इतर भाषांमध्ये