युफोरिया

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(युफ़ोरीया या पानावरून पुनर्निर्देशित)
युफोरिया
Dhoomeupho.jpeg
युफोरिया
संगीत कारकीर्द
कारकिर्दीचा काळ १९९० ते सद्द्य

युफोरिया हा भारतातील सर्वात जास्त यश मिळवलेला बँड आहे. त्यांनी २००६ पर्यंत पाच आल्बम प्रसिद्ध केले आहेत. नुकताच (२००६ साली) त्यांनी 'मेहफूज' नावाचा आल्बम प्रसिद्ध केला.


अनुक्रमणिका

[संपादन] सदस्य

Euphoria's lead vocalist Palash Sen performing on the 2009 cultural festival of GIMT in Guwahati, Assam
  • डीजे ,बास गिटार
  • बेन्नी , की बोर्ड
  • हितेश , गिटार
  • अशानी , ड्रम्स
  • राकेश , ढोलक
  • प्रशांत , तबला
  • पलाश सेन, गायक

[संपादन] आल्बम

  1. धूम (युफोरिया)
  2. फिर धूम (युफोरिया)
  3. मंत्रा (युफोरिया)
  4. गली (युफोरिया)
  5. मेहफूज (युफोरिया)

[संपादन] माहिती

  • पलाश सेन व्यवसायाने डॉक्टर आहे.
  • पलाश सेनने मेघना गुलजारचा चित्रपट 'फिलहाल' मध्ये नायकाची भूमिका केली आहे. ह्या चित्रपटात सुश्मिता सेन ही त्यांची नायिका होती.
  • शूटआउट ऍट लोखंडवाला (Shootout at Lokhandwala) या चित्रपटाचे संगीत युफोरिया, भारतातील इतर प्रसिद्ध बँड स्ट्रिंग्ज्‌ (Strings), इंडियन ओशन (Indian Ocean) यांच्या सोबत देणार आहेत.
  • युफोरियाचा तिसरा आल्बम (मंत्रा), भारतातील पहिला 'सिंगल आल्बम' होता. (Need reference/citation to back this up.)

[संपादन] बाह्य दुवे

  • धूम- अधिकृत संकेतस्थळ
  • Euphoria - इंग्लिश विकिपीडियावर युफोरिया
वैयक्‍तिक साधने
नामविश्वे

अस्थिर
क्रिया
सुचालन
साधनपेटी
इतर भाषांमध्ये