युक्लीड
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
युक्लिड हा युक्लिड ऑफ अलेक्झांड्रिया या नावानेसुद्धा ओळखला जात असे. हा इ.स.पू. ३०० च्या काळातील ग्रीक गणितज्ञ होता. त्याला भूमितीचा जनक असे म्हटले जाते.
| कृपया या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा. अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा. |