युक्ता मूखी
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
| युक्ता मूखी | |
| पूर्ण नाव | युक्ता मूखी |
| कार्यक्षेत्र | अभिनय |
| राष्ट्रीयत्व | भारतीय |
| हे पान अनाथ आहे. | |
| जानेवारी २०११च्या सुमारास या पानाला विकिपीडियावरील इतर कोणत्याही पानावरुन दुवे नव्हते. या पानावरील माहितीशी सुसंगत पानांवरुन येथे दुवे द्या आणि मग हा साचा काढून टाका. |
युक्ता मुखी (ऑक्टोबर ७, १९७९ - हयात) ही भारतीय मॉडेल आणि अभिनेत्री आहे. ती १९९९ साली मिस वर्ल्ड विजेती ठरली. मिस वर्ल्ड किताबानंतर तिला तमिळ, हिंदी चित्रपटांमधून नायिकेच्या भूमिकांसाठी प्रस्ताव आले.