यिंगलक शिनावत

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून


Wiki letter w.svg
कृपया या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.
यिंगलक शिनावत
ยิ่งลักษณ์ ชินวัตร

थायलंडच्या नवनिर्वाचित पंतप्रधान
विद्यमान
पदग्रहण
जुलै २०११
राजा भूमिबोल अदुल्यदेज
मागील अभिसित वेज्जाजीवा

संसद सदस्य

जन्म २१ जून, १९६७ (1967-06-21) (वय: ४६)
चिआंग माई, थायलंड
राजकीय पक्ष फिउ थाई पक्ष
धर्म बौद्ध धर्म

यिंगलक शिनावत (थाई: ยิ่งลักษณ์ ชินวัตร ; रोमन लिपी: Yingluck Shinawatra ; जन्मः जून २१, इ.स. १९६७) जून २०११ मधील सार्वत्रिक निवडणुकांमध्ये फिउ थाई पक्षाला बहुमत मिळावून यिंगलक शिनावत थायलंडच्या २८ व्या पंतप्रधान झाल्या. हा मान मिळवणाऱ्या त्या पहिल्या थाई महिला आहेत. फिउ थाई पक्षाच्या कार्याध्यक्षा आहेत.


संदर्भ[संपादन]

बाह्य दुवे[संपादन]