याहू

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

याहू!
Yahoo Logo.svg
याहू! चा लोगो
प्रकार सार्वजनिक
स्थापना १ मार्च १९९५
संस्थापक जेरी यॉंग
डेविड फिलो
मुख्यालय सनिवेल, कॅलिफोर्निया, Flag of the United States अमेरिकेची संयुक्त संस्थाने
महत्त्वाच्या व्यक्ती जेरी यॉंग (मुख्य कार्यकारी अधिकारी)
सूझन डेकर (अध्यक्ष)
उद्योगक्षेत्र अंतरजाल (इंटरनेट)
संगणक सोफ्टवेर
महसुली उत्पन्न ७ अब्ज अमेरिकन डॉलर (२००७ साली)
कर्मचारी १३,८०० (२२ एप्रिल २००८)
संकेतस्थळ www.याहू.com

याहू! ही एक अमेरिकन कंपनी आहे. याहूच्या संकेतेस्थळाद्वारे ही कंपनी वेब पोर्टल, शोध साधने, ईमेल, बातम्या, इत्यादी सुविधा उपलब्ध करुन देते. याहूची स्थापना स्टॉंफर्ड विश्वविद्यालयाचे ग्रॅजुएट विद्यार्थी जेरी यॅंग व डेविड फिलो यांने १९९४ साली केली. कंपनीचे सुख्य कार्यालय सिलिकन दरीच्या (सिलिकन वॅली) सनीवेल, कॅलिफोर्निया या शहरात आहे.

[संपादन] इतिहास व विकास

आधी या कंपनीच्या मुख्य संकेतस्थळाचं नाव "जेरीज गॉइड टू वर्ल्ड वाइड वेब" (Jerry's Guide to the World Wide Web) होतं. एप्रिल १९९४ मध्ये त्याचं नाव याहू केलं गेलं.

[संपादन] सेवा

याहूच्या संकेतस्थळाद्वारे अनेक सेवा उपलब्ध आहेत. याहू चे खालील उपक्रम विशेष लोकप्रिय आहेत:

[संपादन] बाह्य दुवे

याहू चे अंतर्राष्ट्रीय आधिकृत संकेतस्थळ