यार्मिला गाय्दोसोव्हा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
यार्मिला गाय्दोसोव्हा
देश साचा:देश माहिती स्लोव्हाकिया, ऑस्ट्रेलिया
जन्म ब्रातिस्लाव्हा
शैली उजव्या हाताने, दोन-हाती बॅकहॅंड
एकेरी
प्रदर्शन 404–276
दुहेरी
प्रदर्शन 186–148
शेवटचा बदल: ऑक्टोबर २०११.


यार्मिला ग्रॉथ (इंग्लिश: Jarmila Groth; जन्मः २६ एप्रिल १९८७) ही एक स्लोव्हाक-ऑस्ट्रेलियन टेनिसपटू आहे.

विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत