यारा नदी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून


Wiki letter w.svg
कृपया या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.
यारा नदी
Melbourne yarra afternoon.jpg
लांबी २४२ कि.मी.
देश व्हिक्टोरिया, ऑस्ट्रेलिया
पाणलोट क्षेत्र ७,१८,००० किमी²

यारा नदी ऑस्ट्रेलियातील नदी आहे. या नदीकाठी मेलबर्न शहर वसलेले आहे.

ब्रिटिश वसाहतींपूर्वकालात या नदीकाठी राहणाऱ्या वुरुन्ड्जेरी लोकांनी या नदीचे नाव बिर्रारंग असे दिले होते. शहरातील नदीचा काठ बांधलेला आहे. या काठावरच क्राऊन कॅसिनो व इतर आकर्षणे आहेत. नदीकाठाला लागून फ्लिंडर्स स्ट्रीट हे रेल्वे स्थानक आहे. फेडरेशन स्क्वेर हे आकर्षणही नदी काठालाच आहे. नदीमध्ये अनेक लोक कायाकींग करत असतात. कायाकींगचे प्रशिक्षण देणारी एक संस्थाही नदी च्या काठावरच आहे. तसेच नदीमधून विल्यम्स टाऊन या उपनगरात जाण्यासाठी मोटारबोट टॅक्सी किंवा फेरी सेवा आहे.

वैयक्तिक साधने
नामविश्वे

अस्थिर
क्रिया
सुचालन
साधनपेटी
इतर भाषांमध्ये