यानम

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

यानम हे भारताच्या पुडुचेरी राज्यातील शहर आहे.

हे शहर यानम जिल्ह्याचे प्रशासकीय केंद्र आहे.