देवगिरीचे यादव

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(यादव, देवगिरी या पानावरून पुनर्निर्देशित)

देवगिरीचे यादव (इ.स. ८५० - इ.स. १३३४) हे महाराष्ट्रातील प्राचीन शासक आहेत. यांच्या राज्यात मराठी भाषा व संस्कृतीची भरभराट झाली. यादवांचे राज्य महाराष्ट्र, उत्तर कर्नाटक आणि मध्यप्रदेशाच्या काही भागात विस्तारलेले होते.

वैयक्तिक साधने
नामविश्वे

अस्थिर
क्रिया
सुचालन
साधनपेटी