याट एरवेझ
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
याट एरवेझ ही सर्बियाची बेलग्रेडस्थित राष्ट्रीय विमानवाहतूक कंपनी आहे.
ही कंपनी पूर्वी युगोस्लाव्हियाची राष्ट्रीय विमानवाहतूक कंपनी होती.
| कृपया या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा. अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा. |