यहूदी मेनुहिन
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
from the film Stage Door Canteen, 1943
यहूदी मेनुहिन (एप्रिल २२, इ.स. १९१६ - मार्च १२, इ.स. १९९९) हा ब्रिटिश-अमेरिकन संगीतकार होता. अमेरिकेत जन्मलेला मेनुहिन नंतर स्वित्झर्लंड व तत्पश्चात युनायटेड किंग्डमचा नागरिक झाला.
मेनुहिनला विसाव्या शतकातील सर्वोत्तम व्हायोलिनवादकांपेकी एक गणले जाते.[१]
| कृपया या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा. अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा. |