यशवंत विष्णू चंद्रचूड
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
| कृपया या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा. अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा. |
यशवंत विष्णू चंद्रचूड (जुलै १२, १९२० - जुलै १४, २००८) हे भारताचे माजी सरन्यायाधीश होते. त्यांनी सर्वाधिक काळ - म्हणजे फेब्रुवारी २२, १९७८ पासून जुलै ११, १९८५ रोजी निवृत्त होईपर्यंत ७ वर्षे व ४ महिने - सरन्यायाधीशपद भूषविले. ऑगस्ट २८, १९७२ रोजी भारताच्या सर्वोच्च न्यायालयात न्यायाधीशपदी त्यांची नेमणूक झाली.
| मागील: मिर्झा हमीदुल्ला बेग |
भारताचे सरन्यायाधीश फेब्रुवारी २२, १९७८ - जुलै ११, १९८५ |
पुढील: पी.एन. भगवती |