यशवंतराव गडाख

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(यशवंतराव गडाख पाटील या पानावरून पुनर्निर्देशित)

यशवंतराव गडाख हे मराठीत वैचारिक लेखन करणारे एक लेखक आहेत. त्यांच्या व्यक्तिचित्रणात्मक लेखांचा संग्रह असलेल्या ’अंतर्वेध’ या पुस्तकाला महाराष्ट्र साहित्य परिषदेचा विद्याधर पुंडलिक पुरस्कार मिळालेला आहे.

यशवंतराव गडाखांचे साहित्य[संपादन]

हे सुद्धा पाहा[संपादन]