मोहम्मद अली जिन्ना
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
| कृपया या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा. अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा. |
मोहम्मद अली जिन्ना (उर्दू: محمد علی جناح ;
उच्चार (सहाय्य·माहिती)) (डिसेंबर २५, इ.स. १८७६ - सप्टेंबर ११, इ.स. १९४८) हे ब्रिटिश भारतातील वकील, राजकारणी व पाकिस्तानाचे संस्थापक होते. इ.स. १९१३ सालापासून ऑगस्ट १४, इ.स. १९४७ रोजी पाकिस्तान स्वतंत्र होईपर्यंत जिन्ना अखिल भारतीय मुस्लिम लीग या पक्षाचे नेते होते, तर ऑगस्ट १५, इ.स. १९४७ पासून सप्टेंबर ११, इ.स. १९४८ या दिवशी निधन पावेपर्यंत पाकिस्तानाचे पहिले गव्हर्नर जनरल होते.
[संपादन] बाह्य दुवे
|
|||||||