मोलिये
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
| मोलियेर Molière |
|
|---|---|
| जन्म | जानेवारी १५, इ.स. १६२२ पॅरिस |
| मृत्यू | फेब्रुवारी १७, इ.स. १६७३ पॅरिस |
| राष्ट्रीयत्व | इटालियन |
| पेशा | नाटककार, अभिनेता |
ज्यां-बाप्तिस्ते पोकेलिन (फ्रेंच: Jean-Baptiste Poquelin; जानेवारी १५, इ.स. १६२२ - फेब्रुवारी १७, इ.स. १६७३; टोपणनावः मोलियेर) हा एक फ्रेंच नाटककार व अभिनेता होता. मोलियेरला पश्चिमात्य विनोदामधील सर्वोत्तम कलाकारांपैकी एक मानले जाते.
[संपादन] बाह्य दुवे
| विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: |
- मोलिये - व्यक्तीचित्र. (इंग्लिश मजकूर)