मोलाइन, इलिनॉय

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

मोलाइन किंवा मोलीन अमेरिकेच्या इलिनॉय राज्यातील शहर आहे. येथील लोकसंख्या २०१०च्या जनगणनेनुसार ४३,९७७ होती.

मोलाइन हे रॉक आयलंड, डॅव्हेनपोर्ट आणि बेट्टेनडोर्फ या तीन शहरांपासून अगदी जवळ आहे.


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.