मॉर्मन पंथ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(मोर्मोन या पानावरून पुनर्निर्देशित)

मॉर्मन पंथ हा एक ख्रिश्चन धर्मातील एक पंथ आहे. याची स्थापना जोसेफ स्मिथने केली होती.