मोरोक्कन ग्रांप्री
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
मोरोक्कन ग्रांप्री (अरबी भाषा:المغربي سباق الجائزة الكبرى) ही १९२५-३२, १९३४ आणि १९५३-५८ दरम्यान मोरोक्कोच्या कॅसाब्लांका आणि अगादिर शहरांत भरवण्यात आलेली कार शर्यत होती.
| कृपया या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा. अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा. |