मोअॅब, युटा
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
मोॲब हे अमेरिकेच्या युटा राज्यातील गाव आहे.
ग्रँड काउंटीत कॉलोराडो नदीकाठी वसलेल्या या गावाची लोकसंख्या ४,७७९ (इ.स. २०००ची गणना) होती.
| कृपया या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा. अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा. |