मेसरश्मिट एमई २६२

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
मेसश्मिट एम ए २६२ संग्रहालयात उभे असलेले.

मेसरश्मिट एम ए २६२ (इंग्रजी:Messerschmitt 262 Schwalbe) हे जगातील पहिले जेट इंजिनाच्या शक्तीने चालणारे लढाऊ विमान होते. दुसरे महायुद्ध च्या आधीपासूनयाचे डिझाईन काम सुरु झाले, परंतु इंजिन समस्या आल्याने १९४४ पर्यंत लुफ्तवाफे (Luftwaffe) मध्ये सामील होण्यापासून पासून प्रतिबंधित राहीले. ब्रिटिश जेट शक्तीच्या Gloster Meteor या विमानाच्या तूलनेत तुलनेत, मेसरश्मिट जलद आणि चांगले शस्त्रसज्ज होते. दुसरे महायुद्ध दरम्यान वापरात असलेले हे एक सर्वात प्रगत विमान होते. मेसरश्मिट २६२ हे अनेक प्रकारे वापरले गेले जसे बॉम्बफेकी विमान, प्रायोगिक रात्री चे पाहणी विमान म्हणून ते विविध प्रकारे वापरले होते.

हे ही पाहा[संपादन]