मेरियानो अरिस्ता

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
मेरियानो अरिस्ता

मेरियानो अरिस्ता (स्पॅनिश: José Mariano Martín Buenaventura Ignacio Nepomuceno García de Arista Nuez; २६ जुलै १८०२, सान लुइस पोतोसी, सान लुइस पोतोसी - ७ ऑगस्ट १८५५, लिस्बन, पोर्तुगाल) हा उत्तर अमेरिकेमधील मेक्सिको देशाचा एक योद्धा व राष्ट्राध्यक्ष होता. तो जानेवारी १८५१ ते जानेवारी १८५३ दरम्यान राष्ट्राध्यक्षपदावर होता.

मागील
होजे होआक्विन दे हेरारा
पेरूचा राष्ट्राध्यक्ष
१९३९–१९४५
पुढील
हुआन बौतिस्ता सेबायोस