मेदक जिल्हा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
मेदक जिल्हा
మెదక్ జిల్లా
Medak district in Telangana.png

तेलंगणा राज्याच्या मेदक जिल्हाचे स्थान

राज्य तेलंगणा, भारत ध्वज भारत
मुख्यालय संगारेड्डी

क्षेत्रफळ ९,६९९ कि.मी.²
लोकसंख्या ३०,३१,८७७ (२०११)
लोकसंख्या घनता २७५.३/किमी²

लोकसभा मतदारसंघ मेदक (लोकसभा मतदारसंघ), झहीराबाद (लोकसभा मतदारसंघ)

मेदक हा भारताच्या तेलंगणा राज्यामधील एक जिल्हा आहे. हा जिल्हा प्रामुख्याने ग्रामीण स्वरूपाचा व मागासलेला असून येथील शहरी लोकसंख्या केवळ १४.७ टक्के आहे. २०१४ सालापूर्वी मेदक जिल्हा आंध्र प्रदेश राज्याच्या अखत्यारीमध्ये होता. संगारेड्डी येथे मेदक जिल्ह्याचे प्रशासकीय मुख्यालय असून सिद्दिपेट हे येथील सर्वात मोठे शहर आहे.

प्रमुख शहरे[संपादन]

बाह्य दुवे[संपादन]

साचा:तेलंगणामधील जिल्हे