मॅथ्यू अप्सन
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
| कृपया फुटबॉल खेळाडू-संबंधित या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा. अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा. |
मॅथ्यू जेम्स अप्सन (इंग्लिश: Matthew James Upson) (एप्रिल १८, १९७९ - हयात) हा इंग्लिश आंतरराष्ट्रीय फुटबॉल खेळाडू आहे. मधल्या फळीतील संरक्षकाच्या भूमिकेत खेळणार्या अप्सनाने २०१० फुटबॉल विश्वचषकात इंग्लंडचे प्रतिनिधित्व केले. एरवी इंग्लिश प्रीमियर लीग साखळीत तो वेस्टहॅम युनायटेड संघाकडून खेळतो.