मॅकडॉनेल-डग्लस एमडी-११
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
(मॅकडॉनल-डग्लस एमडी-११ या पानावरून पुनर्निर्देशित)
मॅकडॉनल डग्लस एमडी-११ हे अमेरिकन बनावटीचे लांब पल्ल्याचे तीन इंजिनांचे प्रवासी जेट विमान आहे.
सुरुवातीस मॅकडोनेल-डग्लस व नंतर बोईंगने बनवलेल्या या विमानाची रचना डग्लस डीसी-१० या विमानावर आधारित होती.