मुहम्मद बिन तुघलक
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
मुहम्मद बिन तुघलक (जन्म - मृत्यू २० मार्च, इ.स. १३५१) हा १३२५ ते १३५१ पर्यंत दिल्लीचा सुलतान होता.
याच्या कल्पक परंतु त्याकाळी अचाट व निर्बुद्ध ठरवण्यात आलेल्या योजनांमुळे याला वेडा महमद असेही म्हणतात. तसेच अतार्किक कल्पना करणाऱ्या व्यक्तीला उपहासाने तुघलक अथवा तुघलकी म्हणतात.
| कृपया या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा. अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा. |