मुडोशी
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
मुडोशी विषुववृत्तीय व आसपासच्या प्रदेशांत समुद्रकिनाऱ्याजवळ आढळणारा मासा आहे. याची पिले समुद्रात जन्म घेतात व नंतर किनाऱ्याजवळ येतात. हे मासे नदीमुखातील खाऱ्या पाण्यातही राहतात.
मुडोशीचे खाद्य इतर छोटे मासे व झिंगे आहे.
| कृपया या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा. अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा. |