मुग्धबलाक
| शास्त्रीय नाव | (Anastomus oscitans) |
|---|---|
| कुळ | बलाकाद्य (Ciconiidae) |
| अन्य भाषांतील नावे | |
| इंग्लिश | एशियन ओपनबिल (Asian Openbill) |
| संस्कृत | शंबूक भंजन |
| हिंदी | घोंघिल, गुंग्ला |
मुग्धबलाक,घोंगल्या फोडा किंवा उघड्या चोचीचा करकोचा हा करकोचा जातीचा पक्षी असून नावाप्रमाणेच याची चोच उघडी असते. चोच बंद केल्यावर याच्या चोचीतील फट स्पष्टपणे दिसते. भारतातील पाणथळ जागेत हा पक्षी वास्तव्यास असतो.
संदर्भ [संपादन]
- Grimmett, Inskipp and Inskipp; Birds of India. ISBN 0-691-04910-6
बाह्य दुवे [संपादन]
चित्रदालन [संपादन]
-
उप्पलपडु, आंध्र प्रदेश, भारत येथील दृश्य .
-
उप्पलपडु, आंध्र प्रदेश, भारत येथील दृश्य .
-
लहानगे- उप्पलपडु, आंध्र प्रदेश, भारत येथील दृश्य .
-
heronery in Uppalapadu, Andhra Pradesh, India.
-
घरट्यासाठी काड्या नेताना- उप्पलपडु, आंध्र प्रदेश, भारत येथील दृश्य .
-
heronery in Uppalapadu, Andhra Pradesh, India.
-
heronery in Uppalapadu, Andhra Pradesh, India.
-
कलकत्ता, पश्चिम बंगाल,भारत येथे उथळ पाण्यात
-
कलकत्ता, पश्चिम बंगाल,भारत येथे उथळ पाण्यात खाताना
-
कलकत्ता, पश्चिम बंगाल,भारत येथे घरटे बांधताना
-
कलकत्ता, पश्चिम बंगाल,भारत येथे घरटे बांधताना
-
At Roosting place in Kolkata, West Bengal, India.
-
पूर्बस्थली, जिल्हा बर्धमान, पश्चिम बंगाल, भारत येथे लहान पिल्लू
-
कलकत्ता, पश्चिम बंगाल, भारत येथे
-
Asian Openbills & Grey Herons in Kolkata, West Bengal, India.
-
Asian Openbills & Grey Herons in Kolkata, West Bengal, India.
-
कलकत्ता, पश्चिम बंगाल, भारत येथे
| विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: |