मुखस्थ अपरा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
मुखस्थ अपरा
वर्गीकरण व बाह्यदुवे
आय.सी.डी.-१० O44, P02.0
आय.सी.डी.- 641.0, 641.1
मेडिकल सब्जेक्ट हेडिंग्ज D010923


मुखस्थ अपरा ही एक गर्भावस्थेतील स्थिती आहे की, बाळाच्या नाळाला गर्भाशयाला जोडणारी अपरा गर्भाशयाच्या मुखाजवळ असते.