मुक्त स्रोत
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
मुक्त स्रोत किंवा ओपन सोर्स ही एक विचारसरणी आहे. जेव्हा एखाद्या संगणक-प्रणालीच्या आज्ञावल्याचे स्त्रोत मुक्तपणे वाचता येत असतील, दुसऱ्यासोबत मुक्तपणे वाटू शकता येत असतील, त्यात हवे तसे बदल करता येत असतील तर त्यांना मुक्त स्रोत आज्ञावली म्हणतात. ही झाली मुक्त स्रोताची ढोबळ व्याख्या.
| कृपया या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा. अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा. |
[संपादन] इतिहास
[संपादन] उदाहरणे
[संपादन] फयदे
मुक्त स्रोत सॉफ्टवेर वापरल्याचे फायदे
- < येथे लिहा >