मुक्त ज्ञानकोश
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
(मुक्त ज्ञानकोश या पानावरून पुनर्निर्देशित)
मुक्त ज्ञानकोश हा मुक्त सॉफ्टवेअर च्या तत्वावर आधारित असून ज्ञानावरील मालकी हक्क असू नये म्हणून त्याची निर्मिती करण्यात आली आहे. विकिपीडिया हा एक मुक्त ज्ञानकोश आहे जो कोणीही वापरकर्ता संपादित करू शकतो.

