मुंबई नागरी परिवहन प्रकल्प

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

मुंबई नागरी परिवहन प्रकल्प (इंग्लिश: Mumbai Urban Transport Project) हा मुंबई महानगर क्षेत्रामधील पायाभूत वाहतूक व दळणवळण सेवा सुधारण्यासाठी एम.एम.आर.डी.ए.ने मांडलेला एक प्रकल्प आहे. विश्व बँकेच्या आर्थिक मदतीने राबवण्यात येणाऱ्या ह्या प्रकल्पामध्ये नवे रस्ते व पूल, तसेच पादचारी मार्ग बांधणे, उपनगरी बस व जलद वाहतूकसेवांचा विकास करणे इत्यादी उपक्रम सामील आहेत. ह्या प्रकल्पाचा अपेक्षित खर्च ४,५२६ कोटी रुपये इतका आहे.

सहभागी संस्था[संपादन]

बाह्य दुवे[संपादन]