मिल्ने बेची लढाई
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
| मिल्ने बेची लढाई | |
|---|---|
| दुसरे महायुद्ध यातील एक भाग | |
लढाई संपल्यावर कूच करणारे ऑस्ट्रेलियन सैनिक |
|
| दिनांक | ऑगस्ट २५ - सप्टेंबर ७, इ.स. १९४२ |
| ठिकाण | मिल्ने बे, न्यू गिनी |
| परिणती | दोस्त राष्ट्रांचा विजय |
| युद्धमान पक्ष | |
| ऑस्ट्रेलिया, अमेरिका | जपान |
| सेनापती | |
| सिरिल क्लोव्झ | निशिझो त्सुकाहारा, शोजिरो हायाशी, मिनोरू यानो |
| सैन्यबळ | |
| ४,५०० (+४,५०० बाजारबुणगे) | १,८०० (+३५० बाजारबुणगे) |
| बळी आणि नुकसान | |
| १७० | ६२५ |
मिल्ने बेची लढाई दुसऱ्या महायुद्धादरम्यान जपान व ऑस्ट्रेलियाच्या सैन्यांत लढली गेलेली लढाई होती.
ऑगस्ट २४, इ.स. १९४२ला जपानी मरीन सैनिकांनी न्यू गिनीच्या पूर्वेस असलेल्या मिल्ने बे येथील ऑस्ट्रेलियाच्या तळावर हल्ला केला. सप्टेंबर ५ पर्यंत चाललेल्या या लढाईत ऑस्ट्रेलियाने जपानला हरवले व आक्रमण उधळून लावले.
जपानी सैन्याचा मिल्ने बे येथे नव्याने बांधलेल्या विमानळाचा ताबा घेऊन पुढे पोर्ट मोरेस्बीवर हल्ला चढवण्याचा बेत यामुळे फसला.
सैन्यबल[संपादन]
लढाई[संपादन]
पर्यवसान[संपादन]
| कृपया या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा. अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा. |