मिनिशा लांबा
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
| मिनिशा लांबा | |
|---|---|
| जन्म | १८ जानेवारी, इ.स. १९८५ चेन्नई |
| राष्ट्रीयत्व | भारतीय |
| कार्यक्षेत्र | चित्रपट, मॉडेलींग |
| भाषा | हिंदी |
मिनिशा लांबा (जानेवारी १८, इ.स. १९८५ - ) ही हिंदी चित्रपटांतून अभिनय करणारी अभिनेत्री आहे.
बाह्य दुवे [संपादन]
- इंटरनेट मुव्ही डेटाबेसवरील मिनिशा लांबाचे पान (इंग्लिश मजकूर)
विकिमीडिया कॉमन्सवर
संबंधित संचिका आहेत