मिई

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
मिई प्रभाग
奈良県
जपानचा प्रभाग
Flag of Mie Prefecture.svg
ध्वज
PrefSymbol-Mie.svg
चिन्ह

मिई प्रभागचे जपान देशाच्या नकाशातील स्थान
मिई प्रभागचे जपान देशामधील स्थान
देश जपान ध्वज जपान
केंद्रीय विभाग कन्साई
बेट होन्शू
राजधानी त्सू
क्षेत्रफळ ५,७७७.२ वर्ग कि.मी.
लोकसंख्या १८,५५,१७७
घनता ३२१ प्रति वर्ग कि.मी.
संकेतस्थळ www.pref.mie.jp

मिई (जपानी: 奈良県) हा जपान देशाचा एक प्रभाग आहे. हा प्रभाग होन्शू बेटावरच्या कन्साई ह्या प्रदेशामध्ये वसला आहे. त्सू हे शहर मिई प्रभागाची राजधानी आहे.


इसे स्तूप हे शिंतो धर्मामधील सर्वात पवित्र व महत्वाचे प्रार्थनाघर मिई प्रांतात स्थित आहे.


बाह्य दुवे [संपादन]

Commons-logo.svg
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत:

गुणक: 34°34′N 135°464′E / 34.567, 142.733