मिंग्लिश
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
| हा लेख/हे पान अवर्गीकृत आहे. कृपया या लेखाचे/पानाचे वर्गीकरण करण्यास मदत करा जेणेकरून हा लेख/हे पान संबंधित विषयाच्या सूचीमध्ये समाविष्ट होईल. वर्गीकरणानंतर हा संदेश काढून टाकावा. |
मराठी भाषेच्या परिणमाने बोलल्या जाणाऱ्या इंग्लिश भाषेस,तसेच इंग्लिश भाषेच्या परिणामाने बोलल्या जाणाऱ्या मराठीस मिंग्लिश असे म्हणतात.[१]
भारतात आपण हिंग्लिश, बाँग्लिश, तामिग्लिश, मिंग्लिश वगैरे अनेक प्रकारची इंग्रजी उत्क्रांत करत आपसूक घडवल्या आहेत. 'बंबय्या इंग्लिश' ही एक 'वेगळी चटणी' तयार झाली आहे.[२]