मावळ
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
हा लेख मावळ भौगोलीक प्रदेश ,मावळप्रांताचा इतिहास याबद्दल आहे. मावळ तालुका प्रशासकीय विभाग यासाठी पाहा, मावळ तालुका.
पुण्याखाली मावळ प्रांतात(तालुक्यात)१२ आणि जुन्नर-शिवनेरीखाली १२ अशी एकूण २४ मावळ आहेत.
[संपादन] भौगोलिक
बारा मावळ :-
- आंदर मावळ
- कानद मावळ
- कोरबारसे खोरे
- गुंजन मावळ
- नाणे मावळ
- पवन मावळ
- पौड मावळ
- मुठा खोरे
- मुसे खोरे
- रोहिड खोरे
- वळवंड खोरे
- हिरडस मावळ
[संपादन] इतिहास
छत्रपती शिवाजीराजांच्या सैन्यातील मावळ्यांचा हिंदवी स्वराज्य स्थापनेच्या कार्यात महत्त्वपूर्ण हिस्सा होता. सह्याद्रीच्या दोन डोंगररांगांमधल्या खोऱ्याला "मावळ" आणि खोऱ्यातील सैनिकांना "मावळे" म्हणत.