इंग्लिश बझार
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
(माल्दा या पानावरून पुनर्निर्देशित)
इंग्लिश बझार भारतातील पश्चिम बंगाल राज्यातील एक शहर आहे.
हे शहर मालदा जिल्ह्याचे प्रशासकीय केन्द्र आहे.