मालवणी (निःसंदिग्धीकरण)
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
(मालवणी या पानावरून पुनर्निर्देशित)
मालवणी शब्द अनेक अर्थांनी वापरला जातो.
- मालवणी बोलीभाषा - मालवणी ही एक बोली भाषा आहे.
- मालवणी जेवण - मालवणी जेवण हे अतिशय रुचकर आणि विशेष प्रकारचा जेवणाचा प्रकार आहे.
- मालवणी, मुंबई - मुंबईतील एक भाग.
- मालवणी लोक - मालवण परिसरातील रहिवासी