मालती दांडेकर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(मालतीबाई दांडेकर या पानावरून पुनर्निर्देशित)
मालती दांडेकर
मालतीबाई दांडेकर यांचे संग्रहित छायाचित्र
जन्म १९११
धुळे, महाराष्ट्र, भारत
मृत्यू १४ जानेवारी, १९८६
औरंगाबाद,महाराष्ट्र, भारत
राष्ट्रीयत्व भारत भारतीय
कार्यक्षेत्र साहित्य
भाषा मराठी
साहित्य प्रकार कथा, कादंबरी
पती माधव दांडेकर
अपत्ये मधुसूदन (नाना) दांडेकर, मोहन दांडेकर, मीनाक्षी केतकर, डॉ.सुप्रिया पानट (पूर्वाश्रमीच्या मंगल)

मालतीबाई माधवराव दांडेकर (१९११ - १९८६) या मराठीतल्या लेखिका होत्या. त्यांनी प्रौढ वाचकांप्रमाणेच बालवाचकांसाठीही गोष्टी लिहिल्या आहेत.

मालतीबाईंचा जन्म धुळ्यातल्या एका पारंपरिक कुटुंबात झाला.

प्रकाशित साहित्य[संपादन]

निबंध

  • अमोल आहेर
  • अष्टनायिका (प्रबंध)
  • अष्टपैलू प्रमोद
  • आकर्षक संसार
  • उद्याची कन्या
  • ओघळलेले मणी
  • तरुणींचे प्रश्न
  • बालसाहित्याची रूपरेषा (प्रबंध)
  • लोकसाहित्याचे लेणे (प्रबंध)

कादंबऱ्या

  • अमर प्रीती
  • काटेरी मार्ग
  • कृष्णरजनी
  • चक्रवर्ती - ऐतिहासिक (सम्राट अशोकाचे चरित्र)
  • जिद्द - सरसेनापती उमाबाई दाभाडे यांच्या जीवनावरील कादंबरी
  • तपश्चर्या
  • तेजस्विनी
  • दुभंगलेले जग
  • भिंगरी
  • मातृमंदिर
  • मावळचा कान्हा
  • वज्रलेख
  • वास्तू
  • विद्युतरेखा
  • शुभ मंगल
  • संसारात पदार्पण
  • सुलिमानचा खजिना
  • हिरा व गारगोटी

एकांकिका व नाटके

  • कृत्तिका (एकांकिका)
  • जावई (एकांकिका)
  • संगीत ज्योति (पुरुषपात्र विरहित नाटक)
  • संगीत पर्वकाल ये नवा (पुरुषपात्र विरहित नाटक)
  • महाराणी
  • संगीत संस्कार (पुरुषपात्र विरहित नाटक)

बालसाहित्य

  • अतिपूर्वेच्या परीकथा (९ भाग - इंडोनेशिया, कंबोडिया, तिबेट, थायलंड, जपान, ब्रह्मदेश, मलेशिया, फिलिपाईन, व्हिएटनाम )
  • आसामच्या लोककथा
  • किती झकास कोडी (६ भाग)
  • गावाचे नाव (नवसाक्षरांसाठी नाटिका- १६ पाने)
  • गुलाबकळी
  • चंदेलीचे साहस१]
  • चंद्रलेखा
  • चिमण्या काळ्या
  • छान गोष्टी (बालसाहित्य, १ ते ७ संच, एकूण ११२ पाने)
  • दिपूला भेटली जलपरी
  • दूरदेशच्या प्रीतिकथा
  • देशविदेशीच्या परीकथा (१० भाग)
  • नऊ कलिका
  • बुंदेलखंडच्या लोककथा
  • मध्य प्रदेशच्या वनकथा
  • माईंच्या गोष्टी
  • मावळचा कान्हा
  • मोहनमाळ
  • यक्षनगरीतील रम्य कथा
  • रशियन लोककथा
  • राया
  • लोककथा कल्पलता
  • विक्रमाचा विक्रम
  • शततारका (एकूण सात भाग)
  • संसाराला मदत (नवसाक्षरांसाठी लघुकादंबरी- १६ पाने)
  • सुखाची गोष्ट (नवसाक्षरांसाठी लघुकादंबरी- १६ पाने)
  • सुनीलकुमार आणि अनिरुद्ध१]
  • सोनेरी नदीचा राजा
  • सोनेरी लोकर
  • सोन्याची गिरणी

कथा, लोककथा व इतर साहित्य

  • अंधारातील तारे१]
  • अंधारातील देव१]
  • अलका, तू असं लिही
  • आता फुलांनाच जपायचे
  • आशांकुर
  • उज्ज्वला
  • कथामालती
  • कथा सुवर्ण
  • काटेरी मार्ग
  • किती झकास कोडी (भाग १ ते ६)
  • गोड भेट
  • चंद्रज्योती
  • जगातील जमाती१]
  • दगडातून देव१]
  • दुनियेतील मौज१]
  • दूरदेशच्या प्रीतिकथा
  • प्रतिमा
  • बुंदेलखंडच्या लोककथा
  • मधुमालती
  • मी तुझीच का?
  • मीनाच्या मैत्रिणी१]
  • रशियन लोककथा
  • लोककथा कल्पलता
  • वाङ्मय शारदेचे नूपुर
  • विवाहानंतर
  • विसाव्याचे क्षण
  • साहित्य सागरातील मणिमोती

आत्मचरित्र

  • सहवास

गौरव[संपादन]

बाह्य दुवे[संपादन]

१] http://www.mysangli.com/index.php?option=com_content&view=article&id=453:2011-09-26-10-17-16&catid=114:2011-09-26-01-23-17&Itemid=61 Archived 2017-03-15 at the Wayback Machine.

संदर्भ आणि नोंदी[संपादन]