मार्क व्हर्मुलेन

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

मार्क अँड्रु व्हर्मुलेन (मार्च २, इ.स. १९७९:सॅलिसबरी, ऱ्होडेशिया - ) हा झिम्बाब्वेचा ध्वज झिम्बाब्वेकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळलेला खेळाडू आहे. हा उजव्या हाताने फलंदाजी आणि ऑफब्रेक गोलंदाजी करीत असे.


झिम्बाब्वेच्या क्रिकेटपटूवरील हा लेख अपूर्ण आहे. तुम्ही हा लेख पूर्ण करण्यात विकिपीडियाला सहाय्य करू शकता.


उदाहरणादाखल सचिन तेंडुलकर हा लेख पहा.